• एकविसाव्या शतकातील अध्यायी / विद्यार्थी: भूमिकेवर आधारित
  • ज्ञान मिळविण्यासाठी अध्ययन: आजन्म अध्यायी / विद्यार्थी
  • अविरत अध्ययन (जीवनाकडून / आयुष्याकडून, आयुष्यासाठी / जीवनासाठी, आयुष्यभर / जीवनभर मिळणारे अध्ययन / शिक्षण)
  • विभिन्न विषयांवर विचार करणारा: विचारवंत, प्रवर्तक
  • बदल घडवून आणणारा- पुढाकार-सहभाग आणि उद्योजकता
  • समस्या सोडविणे
  • जिज्ञासा
  • संभाषण
  • आयसीटी कौशल्ये
  • विश्लेषण आणि अन्वयार्थ लावणे (हॉट्स) (लॉट्स – अनुवाद, अन्वयार्थ लावणे आणि वाग्विस्तार)
  • क्षमता
    • नैसर्गिक
    • संपादित
    • सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि फलदायी कार्य : सामाजिक संपत्ती निर्माण करण्यासाठी हितकर कार्य
    • सांघिक कार्य (गट– परिवार कार्य)
    • मूल्य आणि संपत्ती निर्माता: साक्षरता (आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, स्वास्थ्य)